अर्थ : एखादी वस्तू इत्यादी वर अडकवल्यास त्याचा काही भाग खालच्या दिशेने काही अंतरावर आधाराशिवाय राहिल असे करणे.
उदाहरणे :
श्याम छताला एक दोरी लटवित होता.
समानार्थी : लटकवणे
लटकविणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. latakvine samanarthi shabd in Marathi.